कलानगरला बंगल्यातून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा -दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरातील लेन एक मधील बंगला क्रमांक ६९, गुरू माऊली निवास येथुन सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अंमलदार पंकज चव्हाण यांना दिंडोरी रोडवरील कला …

The post कलानगरला बंगल्यातून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading कलानगरला बंगल्यातून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त

नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न व औषध प्रशासनाने भद्रकाली परिसरातील के. के. ट्रेडर्स दुकानात छापा टाकून गुटखा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी विक्रेता व पुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानही सील करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे यांना गुटख्यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नसिम शॉपिंग सेंटर येथील दुकानात …

The post नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील

Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विहितगाव परिसरात किराणा दुकानासह वाहनतळाच्या वाहनात गुटख्याचा साठा करणाऱ्या संशयितास अमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सोमनाथ सुखलाल चौधरी (४६ रा. विहितगाव) यास पकडले आहे. त्याच्याकडून ७९ हजारांच्या सुगंधित गुटख्यासह एमएच १५, ईजी १०२८ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी जप्त कररून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार …

The post Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त