अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता दहावीच्या निकालानंतर नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चितीवर विद्यार्थ्यांना भर द्यावा लागणार आहे. राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका …

The post अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला appeared first on पुढारी.

Continue Reading अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत तीन नियमित व एक विशेष फेरी पडली असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने दुसऱ्या विशेष फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. १५) प्रसिद्ध …

The post नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी

नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022-23 च्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत तिसर्‍या फेरीला गुरुवारी (दि.18) सायंकाळी 6 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. या फेरीसाठी 14 हजार 681 जागा उपलब्ध असणार असून, येत्या सोमवारी (दि.22) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. कोटांतर्गत होणार्‍या तिसर्‍या फेरीसोबतच द्विलक्षी प्रवेश फेरी पार पडणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यामिकचे शिक्षण …

The post नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी