पोलिस आयुक्त ‘एक्स’ वरून साधणार लाइव्ह संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा आखून गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहेत. तसेच अवैध धंद्यावरही कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वत: ‘एक्स’ या सोशल मीडिया माध्यमातून लाइव्ह येत नाशिककरांसोबत संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातील शहरातील कायदा व सुव्यवस्थेकरिता नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्त …

The post पोलिस आयुक्त 'एक्स' वरून साधणार लाइव्ह संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस आयुक्त ‘एक्स’ वरून साधणार लाइव्ह संवाद

नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने नव्याने पाच पथके तयार केली आहेत. खंडणी, दरोडा, शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांमध्ये निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाणेनिहाय कानाकोपऱ्यातील गुंड, गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे संकलन मध्यवर्ती ठिकाणी होणार असून, आवश्यकतेनुसार तातडीने गुंड, गुन्हेगारांची माहिती घेऊन …

The post नाशिक : गुन्हेगारांची 'कुंडली' होणार मध्यवर्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती