Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव तालुका, पहूर पोलीस ठाणे व भुसावळ बाजारपेठ अंतर्गत नोंद असलेल्या तीन गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी राकेश मधुकर कोळी (वय २७ रा. भोलाणे ता.जि. जळगाव) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत …

The post Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई

रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थांच्या व्यवहारातील संशयितांची धरपकड सुरू केली असून, सराईत गुन्हेगारांवर येत्या काही दिवसांत तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेच्या कारवाईदेखील प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक …

The post रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देणारा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसांनी १६ लाख ५० हजार किमतीचे २८६ ग्रॅम म्हणजेच २८.६ तोळे चोरीचे सोने हस्तगत केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकूण चोरीच्या सात गुन्हातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८ ,राहणार कैलासजी सोसायटी ,जेलरोड) असे …

The post नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देणारा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसांनी १६ लाख ५० हजार किमतीचे २८६ ग्रॅम म्हणजेच २८.६ तोळे चोरीचे सोने हस्तगत केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकूण चोरीच्या सात गुन्हातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८ ,राहणार कैलासजी सोसायटी ,जेलरोड) असे …

The post नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

निवडणुकांपूर्वी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची खबरदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्ह्यांमधील संशयित आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जामिनावर बाहेर आल्यास संबंधित गुन्हेगारांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार लावण्याचे आदेश दिले आहेत. शहरात ५५२ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. आगामी लोकसभा, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार सक्रिय होत असल्याचे चित्र …

The post निवडणुकांपूर्वी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची खबरदारी appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकांपूर्वी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची खबरदारी

नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे …

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण

नांदूरगावात एकास मारहाण नाशिक : वादाचे कारण विचारणाऱ्यास दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना नांदूरगाव येथील परफेक्ट कृषी मार्केटजवळील परिसरात घडली. या प्रकरणी शंकर गोवर्धन वाडेकर (३९, रा. नांदूरगाव) यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात संशयित महेश शेडगे व अशोक शेडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघा संशयितांनी २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता शिवीगाळ करीत …

The post नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण

नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंब ठाणे हद्दीतील सिडको भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. अंबड पोलिसांनी दीड महिण्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्डवरील १२ गुन्हेगार तडीपार केले आहे तर २२ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविले आहेत. तसेच १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण …

The post नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव

भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकरनगर, साकेगाव, …

The post भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक