शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आगामी निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चार महिन्यांत शहरातील ११ हजार ८०६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी संशयित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला …

The post शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जाहिराती तसेच विद्युत रोषणाईसह अन्य कारणांसाठी झाडांवर खिळे ठोकून त्यांना इजा पोहोचविणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा सपाटा सुरूच आहे. आणखी 19 विक्रेत्यांसह आस्थापनांवर गुन्हे दाखल केले असून, काहींना दंडही ठोठावला आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत; मुंबई काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’! दरम्यान, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील झाडांची पाहणी केली जात असून, झाडांना इजा पोहोचविणार्‍यांवर यापुढेही गुन्हे …

The post नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

नाशिक : लाखांतील मांडूळ तस्करांवर सौदापार्टीचा गोळीबार

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा लाखातील मांडूळ लाखोंत विक्रीच्या उद्देशाने मालेगावात आलेल्या दोघा तस्करांवर फिस्कटलेल्या सौद्यानंतर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि.13) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारात घडली. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल होऊन चौघांना अटक झाली असून, इतर संशयितांचा शोध सुरु आहे. धक्कादायक! स्मार्टफोनसाठी आधी अपहरण; सामूहिक अत्याचारानंतर फेकले नदीत उमेश मधुकर जाधव (42, रा. …

The post नाशिक : लाखांतील मांडूळ तस्करांवर सौदापार्टीचा गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाखांतील मांडूळ तस्करांवर सौदापार्टीचा गोळीबार

नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. ७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखाचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे! …

The post नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त