जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्यानंतर हायकोर्टातही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर औरंगाबाद …

The post जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला