नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित येथील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले असल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून कपाटातील 25 तोळे सोने व एक लाख रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बीड: तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी …

The post नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

नाशिक : पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाला मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतनगर परिसरात रवींद्र भांगरे (25, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) या युवकाचा मृत्यू पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मुंबई नाका पोलिस वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. परंतु रवींद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ हे तपास करीत असल्याचा दावा पोलिसांनी केला. शहर आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री …

The post नाशिक : पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाला मृत्यू; नातेवाईकांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाला मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर येथून कारची काच फोडून सुमारे साडेसहा लाखांची रोकड चोरून पसार झालेले चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विना नंबरप्लेटच्या दुचाकीमुळे हे तिघे गस्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले. नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ? उपनगर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गेल्या मंगळवारी पेट्रोलिंग …

The post नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या तरुणाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सतकौरसिंग बावरी या महिलेला अटक केली आहे. तर यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. Dance : इंग्रजी शिक्षिकेचा डान्स सुरु होताच गणिताच्या शिक्षकाने धरला ठेका (पाहा व्हिडिओ) याबाबत सविस्तर वृत्त असे …

The post जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक