जळगाव : सावद्याजवळ गुरांची निर्दयीपणे वाहतूक, पोलिसांनी केली ४० गुरांची सुटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मध्यप्रदेश सीमेलगत गुरांची अवैधरित्या वाहतूक केली जाते. यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही, गुरांची निर्दयीपणे होणारी वाहतूक थांबताना दिसून येत नाही. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावदा फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान एका ट्रकमध्ये ४० गोवंश प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकाला …

The post जळगाव : सावद्याजवळ गुरांची निर्दयीपणे वाहतूक, पोलिसांनी केली ४० गुरांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सावद्याजवळ गुरांची निर्दयीपणे वाहतूक, पोलिसांनी केली ४० गुरांची सुटका