जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अरुणाचल प्रदेशात जाताना अमळनेर तालुक्यातील बीएसएफ जवानाच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (४२) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील हे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ …

The post जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव : सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले, मी एकट्याने काय केले? 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. गुवाहाटीला जाताना मी ३३ व्या क्रमांकावर होतो. माझ्या आधी ३२ जण गेले. मी जर गेलो नसतो तर नागपूर ते मुंबई एकटाच उरलो असतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केले असते? सर्वच शिंदेंसोबत पळून गेले होते, असे वक्तव्य शिवसेना नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी …

The post जळगाव : सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले, मी एकट्याने काय केले?  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले, मी एकट्याने काय केले? 

Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आज गुवाहाटीला पुन्हा एकदा रवाना झाला. मुख्यमंत्र्यांसह आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. कामाख्या देवी ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे. कामाख्या देवीनं इच्छा पूर्ण केली. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. देवीवर संपूर्ण श्रद्धा आहे. आता पुन्हा जनतेच्या सुख समृद्धीसाठी चाललो आहोत.’ असे …

The post Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण

Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसून आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी म्हटलं आहे. भाजप …

The post Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचे 40 रेडे गुवाहाटीला जाणार ; गुलाबरांवाची टोलेबाजी

जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची सोमवारी, दि. 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र साेमवारी, दि. 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच दुसरी तारीख जाहीर होणार असून नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. जळगाव …

The post जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय.... appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….

प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आपल्या ४० आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. …

The post प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे