नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात सख्ख्या भावांचा मृत्यू

सिन्नर : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा मुसळगाव वसाहतीलगतच्या उज्ज्वलनगरमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघा सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली. हा स्फोट शनिवारी (दि.30) सकाळी 7.30 च्या सुमारास घडला. कृष्णचंद्रा देवराज साकेत (27) व दीपराज देवराज साकेत (19, ह.मु. उज्ज्वलनगर, सिन्नर. मूळ रा. मध्यप्रदेश) अशी …

The post नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात सख्ख्या भावांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात सख्ख्या भावांचा मृत्यू