एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो  पार्टनर शोधण्यासाठी जेन झी पासून ते ज्येष्ठांपर्यंत वेगवेगळे डेटिंग अ‍ॅप सर्रास वापरले जातात. यंगस्टर्स, लग्न मोडलेले, लग्न होणारे, नोकरी करणारे असे अनेक जण आपला एकटेपणा घालवण्यासाठी या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. या अ‍ॅप्समुळे काहींना त्यांचे खरे प्रेम मिळते, तर काही त्यात फसवले जातात. लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर अधिक …

The post एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग... appeared first on पुढारी.

Continue Reading एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…

नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरिबी व दारिद्य्राचा गैरफायदा घेत काहींनी आदिवासी समाजातील लहान मुला-मुलींना वेठबिगारी पद्धतीने कामावर ठेवल्याचे आढळले आहे. त्यात एका चिमुकलीचा खून झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये व बालकांना मजुरीस जुंपून त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण कोणी करू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. पोलिस …

The post नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथे चास रस्त्यालगत महावितरण कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धाकडील दीड तोळ्याची सोन्याची चेन लांबवल्याची घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी 1 च्या सुमारास घडली. सांगली जिल्ह्यात १८ महिलांची फसवणूक; देवदर्शन सहलीचा बहाणा म्हाडा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहे. दुपारच्या सामसूम असल्याचा गैरफायदा घेऊन हेल्मेट घातलेल्या …

The post नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने वृद्धाश्रमे चालविणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश वृद्धाश्रमचालकांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या भावनाचा अक्षरश: बाजार मांडला आहे. वृद्धाश्रमांच्या नावाखाली संबंधित वृद्धाश्रमचालकांचे उखळ पांढर होत असले तरी तेथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ नागरिक अत्याचार-शोषणाचे बळी ठरत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी

नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परिवारातील सदस्यांचे आरोग्य, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच सुखशांती येण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका महिलेने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. पूजा करताना मातीच्या भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून महिलेने दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मढी : मच्छिंद्रनाथांचा प्रकट …

The post नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने