नाशिक : आदिवासींसाठी पिंजऱ्यातील मस्त्यव्यवसाय योजना मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. आदिवासी समाजाला मत्स्यव्यवसाय हा उपजीविकेचा पर्याय निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्र शासनच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून पिंजऱ्यातील मस्त्यव्यवसाय योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत राज्य …

The post नाशिक : आदिवासींसाठी पिंजऱ्यातील मस्त्यव्यवसाय योजना मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासींसाठी पिंजऱ्यातील मस्त्यव्यवसाय योजना मंजूर