शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी सण साजरा …

The post शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

नाशिकमध्ये अवतरले रामराज्य… शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सजविलेली घरे, घरांपुढील रांगोळी, मंगलवाद्यांचे सुर, घरावर उभारलेली गुढी, तसेच रामाची प्रतिमा असलेला भगवाध्वज सोबत आतषबाजी, दिव्यांची आरास, मुखी रामनामाचा जयघोष तसेच अंत:करणात साठवलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे राजस सुकुमार रूप अशा उत्साहात नाशिककरांनी अयोध्येतील प्रभू रामलल्लांचा प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला. यावेळी अवघी नाशिकनगरी ‘रामनामा’च्या भक्तीत दंग झाली. सोहळ्यानिमित्ताने शहरवासीयांनी दिवाळी …

The post नाशिकमध्ये अवतरले रामराज्य... शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अवतरले रामराज्य… शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी

Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘रामराज्य’ आणण्यासाठी नाशिकच्या पुण्यभूमीतून श्री काळारामाला साकडे घातले. श्री काळारामाचे सहकुटुंब दर्शन व पूजन केल्यानंतर ठाकरे यांनी शरयूच्या धर्तीवर रामकुंडावर गोदाआरतीही केली. शंखध्वनी, तुतारींचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसैनिकांच्या ‘जय श्रीराम’घोषाने अवघा …

The post Nashik News I महाराष्ट्रात 'रामराज्या'साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा– भोले की भक्ती का एक ही कायदा, इस मै मिले तो सब को फायदा ही फायदा’ या गाण्याने गोदाघाट परिसर भोलेमय झाला होता. उज्जैन येथील गायक किशन भगत यांच्या भव्य भजन संध्या व महाकाल दरबार या गायन कार्यक्रमाचे आयोजन जुना भाजी बाजार पटांगणात श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य मित्र परिवारातर्फे करण्यात आले …

The post नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट

नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामकुंड परिसरात मंगळवारी (दि.7) सायंकाळी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदनाला वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हार्‍यात असलेले …

The post नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू

नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामकुंड परिसरात मंगळवारी (दि.७) सायंकाळी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेषभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हाऱ्यात असलेले …

The post नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला

मकरसंक्रांत 2023 – गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मकरसंक्रांत सणानिमित्ताने गोदाघाटावरील सांडव्यावरच्या देवीचा साजशृंगार करून देवीमंदिर सुशोभित करण्यात आल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.   मकरसंक्रातीपासून सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रमास प्रारंभ होतो. यादिवशी काही वस्तू दान म्हणून देतात. त्याला वाण देणे असे म्हटले जाते. त्यानुसार गोदावरी नदी किनारी असलेल्या सांडव्यावरच्या देवीची ओटी भरुन देवीला हळदी कुंकू …

The post मकरसंक्रांत 2023 - गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading मकरसंक्रांत 2023 – गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण

Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गोदाघाट येथील निलकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू म्हणून नोंद असून त्याच्या ३०० मीटर परिघातामध्ये राज्य पुरातत्व विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही कामकाज होऊ शकत नाही. हा कायदा असतांना स्मार्ट सिटीने जुलै २०२० पासून श्री गोदावरी नदीपात्रात कामकाज करतांना सांडव्यावरची देवीचा सांडवा तोडला. तर सुस्थितीत असलेल्या ७५० …

The post Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली

नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षातील अखेरच्या खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्ताने मंगळवारी (दि. 8) नाशिकमधील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी दिवसभर बंद ठेवण्यात आली. यावेळी गोदाघाटावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. तर खगोलप्रेमींनी निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. आरक्षण वैध ठरविण्याच्या निर्णयाचे स्वागत : ना. राधाकृष्ण विखे पाटील खंडग्रास चंद्रग्रहणास दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी स्पर्श, …

The post नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान

वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची…

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोदाघाट परिसरात दरवर्षीप्रमाणे पर जिल्ह्यातील विक्रेते दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवात दांडीया खेळण्यासाठी लागणार्‍या आकर्षक टिपर्‍या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. (छायाचित्रे : रुद्र फोटो).         हेही वाचा: काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड वाहनचालकांना …

The post वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची... appeared first on पुढारी.

Continue Reading वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची…