नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार नोटिसा देऊनही मलनिस्सारणाची प्रक्रिया न करताच गोदावरी नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदी प्रदूषित केल्याबद्दल महापालिकेवर कारवाईचे आदेश विभागीय महसूल आयुक्तांनी गुरुवारी (दि.२४) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयाने विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक गुरुवारी (दि.२४) विभागीय महसूल आयुक्तालयात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी जलज …

The post नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाप्रदूषण प्रकरणी महापालिकेवर होणार कारवाई

नाशिकच्या गोदावरी नदीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा कोपरगाव येथील गोदावरीच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येदेखील गोदापात्रात शेकडो माशे तडफडून मृत पावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे गोदापात्रातील वाढते प्रदूषण जलचर प्राण्यांसाठी जीवघेणे ठरत असून, गोदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी कोपरगाव येथे गोदावरीच्या पात्रात हजारो मासे मृत पावल्याची …

The post नाशिकच्या गोदावरी नदीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गोदावरी नदीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

नाशिक : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात अखेर गोदावरी नदीचा समावेश

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात गोदावरी नदीचे नाव नसल्याने गोदाप्रेमींनी नाशिकमध्ये केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची दखल घेत शासनाने अखेर या उपक्रमात गोदावरीचे नाव समाविष्ट केल्याने गोदाप्रेमींनी रामकुंड परिसरात आनंदोत्सव साजरा करत भाविकांना पेढे वाटप करण्यात आले. बेळगाव: दागिना घेऊन पळाला पण खरी सोनसाखळी राहिली वृद्धेच्या हाती त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेली …

The post नाशिक : 'चला जाणूया नदीला' उपक्रमात अखेर गोदावरी नदीचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात अखेर गोदावरी नदीचा समावेश

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नाशिक :  टाकळी येथील एसटीपी प्लान्टमधून प्रदुषित पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाोदावरी नदीच्या पाण्यावर पांढरा फेस तरंगत आहे. गोदावरी नदी पुन्हा प्रदुषणाच्या विळख्यात सापडली असून गोदावरीची ही विदारक स्थिती टिपली आहे, आमचे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी…

The post नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील तब्बल 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ हा महत्त्वाकांक्षी नदीयात्रा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. गांधी जयंती (दि. 2 ऑक्टोबर) ला प्रारंभ झालेल्या या नदीयात्रा उपक्रमातून देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या असलेल्या गोदावरी नदीलाच वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा तसेच पश्चिम …

The post नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर