होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अभियानांतर्गत बसविण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेटचे काम येत्या ३१ मे पूर्वी पूर्ण करायचा अल्टिमेटम ठेकेदाराला दिल्यानंतर स्मार्ट कंपनीने या कामासाठी गांधी तलावातील पाणीप्रवाह थांबविण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाला पत्र लिहून गांधी तलावातील पाणी प्रवाह थांबवून …

The post होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आनंद बोरा नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका …

The post पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

गोदावरी नदीच्या महतीसाठी सांधूची उगम ते संगम परिक्रमा

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीचा जन्म हा गंगा नदीच्या आधी झाल्याचे मानले जाते. तसेच गोदेच्या काठावर नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असतो. दक्षिण गंगा म्हणून नदी मानली जात असल्याने, ती कायम शुद्ध व निर्मळ वाहायला पाहिजे. याकरिता नर्मदा परिक्रमाप्रमाणे गोदा परिक्रमेला वैष्णव संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. गोदावरी नदीच्या महतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी …

The post गोदावरी नदीच्या महतीसाठी सांधूची उगम ते संगम परिक्रमा appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरी नदीच्या महतीसाठी सांधूची उगम ते संगम परिक्रमा

नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी साकारण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा प्रारूप आराखडा सल्लागार संस्थेमार्फत आयुक्तांना सादर झाला असून, तीन वर्षांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली असताना या प्रकल्पाचा खर्च आता २७८० कोटींवर गेला आहे. आता या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार असून, त्यात भागधारकांच्याही सूचनांचा अंतर्भाव …

The post नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर!

नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यासाठी नगररचना विभागाने पुढील चार दिवसांत गोदावरी पात्र व आजूबाजूच्या परिसराचा ड्रोन सर्वेक्षण अहवाल पुढील चार दिवसांत सादर करावा, असा अल्टिमेटम नूतन मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिला. या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत नगररचना विभागाची त्यांनी कानउघाडणी …

The post नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात

नाशिक : पापक्षय करणारी, पितरांपर्यंत तर्पण पोहोचविणारी दक्षिणवाहिणी असलेली दक्षिणेतील गंगा आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातील भािवकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी सध्या पाणवेलीच्या विळख्यात सापडली आहे. एकलहरे येथील विस्तीर्ण गोदापात्र पाणवेलींनी असे ...

Continue Reading नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात

नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाराणसीच्या धर्तीवर पंचवटीमधील रामकुंड येथे गोदेची महाआरती करण्यात येणार आहे. रामकुंड परिसराचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ४२ कोटींचा निधी अपेक्षित असून, लवकरच त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. महाआरतीमुळे गोदावरीचे पावित्र्य राखण्यासोबत पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) गोदा महाआरतीसंदर्भात …

The post नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान

नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी महाआरतीसाठी लवकरच समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाराणसीच्या धर्तीवर पंचवटीमधील रामकुंड येथे गंगा-गोदावरीची नियमितपणे महाआरती सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महाआरतीच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी समिती गठीत करण्याच्या निर्णय सोमवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदी महाआरतीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनही त्यासाठी अनुकूल आहे. …

The post नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी महाआरतीसाठी लवकरच समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी महाआरतीसाठी लवकरच समिती

नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यात येत असून, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याचे काम अलमोण्ड्ज कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच कंपनी व मनपाचे अधिकारी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा दौरा करणार असून, गंगा नदी व …

The post नाशिक : नमामि गोदा'साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

Nashik : शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचे औचित्य साधत शिवसेनेतर्फे रविवारी (दि. ९) सायंकाळी रामकुंड येथे गंगा गोदावरीचा महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषाने अवघा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले होते. ना. शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेताना मंदिर …

The post Nashik : शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती