गोदाप्रदूषण प्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या माध्यमातून ‘नमामि गोदे’सह शेकडो कोटींचे प्रकल्प राबविले जात असताना चांदशी गावातून सांडपाण्याचा नाला थेट गोदापात्रात सोडण्यात आल्याचे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. गोदा प्रदूषणमुक्तीच्या मनपाच्या प्रयत्नांना यामुळे खो घातला जात असल्यामुळे चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण चिंतेचा …

The post गोदाप्रदूषण प्रकरणी 'या' ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading गोदाप्रदूषण प्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस

गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नदी प्रदूषणास कारणीभूत नागरीक, व्यावसायिक, उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही डॉ. करंजकर यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विभागीय महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या निर्देशांनुसार महापालिकास्तरावर …

The post गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नाशिक :  टाकळी येथील एसटीपी प्लान्टमधून प्रदुषित पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाोदावरी नदीच्या पाण्यावर पांढरा फेस तरंगत आहे. गोदावरी नदी पुन्हा प्रदुषणाच्या विळख्यात सापडली असून गोदावरीची ही विदारक स्थिती टिपली आहे, आमचे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी…

The post नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात