नाशिक : गोदारक्षकांसह सुरक्षारक्षक केवळ नावालाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील गोदाकाठ धार्मिक कार्यासाठी जगभरात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची गर्दी होते. मात्र त्यांंना गोदाकाठच्या भुरट्या चोरांचा त्रास होत असून, सुरक्षारक्षक केवळ नावालाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. गल्लीत आज चंद्र अवतरलाय, डोळे काहीतरी वेगळंच सांगून गेलं ऋता… गोदावरी स्वच्छतेसाठी आणि येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक महापालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले …

The post नाशिक : गोदारक्षकांसह सुरक्षारक्षक केवळ नावालाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदारक्षकांसह सुरक्षारक्षक केवळ नावालाच

‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ विकासाच्या माध्यमातून महानगरांची जीवनशैली बदलावी यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना सुरू केली. योजना सुरू करण्यामागे केंद्र शासनाचे धोरण अतिशय उत्तम. मात्र, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीने केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत विकासकामांची वाट लावली आहे. यामुळे आता मार्च 2023 अखेर मुदत संपुष्टात येत असल्याने या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून त्यास …

The post ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक : गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त मंगळवारी (दि.२०) विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहीमेअंतर्गत गोदावरी व वाघाडी नदीपात्राची स्वच्छता करून तीन टन कचरा संकलन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाने गोदावरी …

The post नाशिक : गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता

उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या आणि दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीत दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाने विविध आंदोलने, उपोषण करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर मंचाने थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत जनहित याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करण्यास …

The post उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच! appeared first on पुढारी.

Continue Reading उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच!

नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाने तूर्तास विश्रांती घेतली असली तरी धरणे काठोकाठ भरली असल्याने गंगापूर, दारणासह निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे. पिंपरी : दोषी अधिकार्‍यांवर कारवाईस टाळाटाळ? जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने जिल्ह्याला झोडपून …

The post नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम

नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळ : शुक्रवार सायंकाळी पाचची…ठिकाण : पुराने वेढलेला गोदाघाट…अशातच देवदर्शनासाठी बाहेरगावहून आलेली लक्झरी बस (एमएच ४७ वाय ८१८४) अचानक या पुराच्या पाण्यात अडकते…आणि मग सुरू होते… ‘मिशन बस व प्रवासी बचाव…’ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमानंतर बससह प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. …

The post नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग 9 हजार 596, तर कडवामधून 2250 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. Urvashi Rautela : ऋषभ …

The post नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गौरी पटांगणाजवळील गोदापात्राला येऊन मिळणाऱ्या वाघाडी (वरुणा) नदीला रविवारी (दि. ८) रात्री अचानक आलेल्या पुरामुळे गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, हा परिसर स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात आली. बारा वर्षांच्या मुलाने बनवले तीन अ‍ॅप्स चामरलेणी परिसरात रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातून वाहात येणाऱ्या वाघाडी नदीला …

The post नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम

नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्‍यांनी नियोजन करावे. तसेच पीओपी गणेशमूर्तीऐवजी पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापन करावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी …

The post नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे

नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही …

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा