नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा शिरवाडे फाटा शिवारात जवळपास १५०० किलो गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना रविवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास यश आले. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नोटा बदलीबाबत आरबीआय …

The post नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा अग्निवीर हिंदू संघटनेने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी करुन 45 गोवशांना जीवदान दिल्याची घटना घडली आहे. अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मंगळवारी (दि.14) दुपारी 3 वाजता नवापूर पिंपळनेर मार्गावर पिंपळनेर बायपास मार्गावर चारचाकी वाहन (जि जे.18 बिटी.6056) निदर्शनास आले. या वाहनाचा पाठलाग केला असता वाहनात गोरक्षकांना गोवंश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळनेर …

The post अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान

नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शहरातील गोरक्षकांनी सतर्कपणे दिलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांत पोलिसांनी आठ गोवंश कत्तलीपासून वाचविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गोवंश, वाहनासह 12 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Shriya Pilgaonkar : ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, श्रियावर भडकले नेटकरी गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, बापू …

The post नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान

नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार छावणी पोलिसांनी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक रोखली. शुक्रवारी ही कारवाई झाली. गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विलास जगताप, बहादूर परदेशी यांनी पिकअपमधून (एम. एच. 16, क्यू 5689) चार गोवंशाची राष्ट्रीय एकात्मता चौकातून मोसम पूलमार्गे जुना-आग्रा रोडने मनमाड चौफुलीच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची खबर पोलिस निरीक्षक संजय गायकवाड …

The post नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली