नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘एनडीसीए प्रोफेशनल लीग २०२२-२३’चा थरार १५ ते १८ जून या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत नाशिकमधील आठ संघांत एनडीसीएच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब व महात्मानगर क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत डॉक्टर्स, आर्किटेक्टस्, सीए, वकील, बिल्डर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, व्यावसायिक आदी क्षेत्रात काम करणारे खेळाडू …

The post नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर गुरुवार, दि.16 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये विविध कर्मचारी संघटनानेही देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून तीव्र घोषणाबाजी केली आहे. का काढला जातोय माेर्चा? राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर …

The post नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा

खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या वीजनिर्मिती कायदा २०२२ मुळे शेतकऱ्यांची सबसिडी बंद होण्यासह शासकीय कंपन्या बंद पडून हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन कायद्याला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होणार नाही, यासाठी आम्ही लढा देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. …

The post खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन

शरद पवार उद्या नाशिकच्या दौ-यावर; महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अधिवेशनला उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.10) गोल्फ क्लब मैदानावर दुपारी साडेबाराला होणार आहे. Aditya Thackeray : ३४ वर्षाच्या युवकाला पाडण्यासाठी सगळे गद्दार एकत्र येतात अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे महासचिव कॉ. अतुलकुमार अंजान व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय …

The post शरद पवार उद्या नाशिकच्या दौ-यावर; महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अधिवेशनला उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार उद्या नाशिकच्या दौ-यावर; महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अधिवेशनला उपस्थिती

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर एकाने महिलेचा वारंवार पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित विलास रामचंद्र नागरगोजे (रा. गायत्रीनगर, नाशिक पुणे- रोड) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी (दि.१) सकाळी गोल्फ क्लब मैदान येथे वाॅक करत असताना संशयिताने पाठलाग …

The post नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग

मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर सुरु असलेल्या आदिवासी मोहोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.15) गोंधळ उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही जणांनी फलक फडकवीत आदिवासी संशोधकाना पीएचडी अन् शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी केली. पोलीसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले. त्याचवेळी ना. शिंदे यांनी एका आंदोलकाल व्यासपीठावर घेऊन या, …

The post मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात आंदोलन