अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा अग्निवीर हिंदू संघटनेने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी करुन 45 गोवशांना जीवदान दिल्याची घटना घडली आहे. अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मंगळवारी (दि.14) दुपारी 3 वाजता नवापूर पिंपळनेर मार्गावर पिंपळनेर बायपास मार्गावर चारचाकी वाहन (जि जे.18 बिटी.6056) निदर्शनास आले. या वाहनाचा पाठलाग केला असता वाहनात गोरक्षकांना गोवंश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळनेर …

The post अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading अग्निवीर हिंदू संघटनेकडून पिंपळनेरला 45 गाेवंशना जीवदान

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे …

The post Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शहरातील गोरक्षकांनी सतर्कपणे दिलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांत पोलिसांनी आठ गोवंश कत्तलीपासून वाचविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गोवंश, वाहनासह 12 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Shriya Pilgaonkar : ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, श्रियावर भडकले नेटकरी गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, बापू …

The post नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या सर्तकतेमुळे आठ गोवंशांना जीवदान

नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबई – आग्रा महामार्गाने बेकायदेशीररीत्या जनावरांच्या वाहतुकीचा प्रयत्न गोरक्षकांमुळे उधळला गेला. नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आणि भुरा सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि.2) छावणी पोलिसांना माहिती दिली की, देवळा फाट्याकडून मालेगावच्या दिशेने गोवंश असलेली पिकअप (एमएच 18, एम 3395) येत आहे. पोलिस …

The post नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या सतर्कतेतून गोवंश वाहतूक फसली

नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा गावातील जेमएमसीटी महाविद्यालयाजवळील जलाल डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून 113 गोवंशांची सुटका केली. रविवारी (दि. 10) मध्यरात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी 69 गायींसह उर्वरित गोर्‍हे व बैलांची सुटका केली. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांना जलाल डेअरी फार्ममध्ये गायी व गोर्‍हे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. …

The post नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका