नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईपाठोपाठ मालेगाव आणि त्यानंतर नाशिकमध्येदेखील गोवर रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली होती. जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात 414 नमुने घेण्यात आले होते. त्यात 22 नमुने गोवर पॉझिटिव्ह आढळले होते. यातील सहा रुग्ण मुलतानपुरा आरोग्य केंद्राअंतर्गत पिंजारघाट भागातील असल्याने हा भाग मनपाने गोवर उद्रेक म्हणून घोषित केला होता. …

The post नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित

नाशिक : शहरात ७८५ बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेकडून पाच दिवसांत शहरातील एकूण ७८५ बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. त्यात आरोग्य सेविकांमार्फत ‘एमआर१’ चा डोस ३९२, तर ‘एमआर २’ चा डोस ३९३ बालकांना देण्यात आला आहे. वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बालसंगोपन अधिकारी …

The post नाशिक : शहरात ७८५ बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात ७८५ बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे शहरात गुरुवारपासून (दि.१५) गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. गोवरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत शासन आदेशानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. २७५ बालकांचे …

The post नाशिक : पहिल्या दिवशी 'इतक्या' बालकांचे गोवर लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक : जिल्ह्यात उद्यापासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सर्व आरोग्य संस्थांच्या वतीने 15 ते 25 डिसेंबर यादरम्यान गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार नेहेते यांच्या संनियंत्रणामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील …

The post नाशिक : जिल्ह्यात उद्यापासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात उद्यापासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यात गोवरच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेण्यात येऊन आरोग्य विभागातर्फे खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मालेगावातदेखील काही बालकांना गोवरचे निदान झाल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. साथ नियंत्रणासाठी प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत आढावा घेतला होता. दरम्यान, मनपा संचलित 14 नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात …

The post नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस

धुळे : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी- जिल्हाधिकारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या काही भागात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचा प्रभाव प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासह लसीकरणाच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय कृती …

The post धुळे : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी- जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी- जिल्हाधिकारी