नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात गोवरमुळे काही बालकांना जीव गमवावे लागले असून अनेकांना बाधा झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार चालू वर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात ६०.५२ टक्के लसीकरण करण्यात आले आहेत. सर्वाधिक ६२.८५ टक्के लसीकरण जळगाव जिल्ह्यात झाले आहेत. गोवर मुक्त देश करण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर लसीकरण मोहिम …

The post नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

नाशिक : जिल्ह्यात गोवरचे ‘इतके’ रुग्ण, आरोग्य अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवरसदृश रुग्णांची संख्या २ ने वाढली असून, आता दहा झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे. मुंबई येथे पाठविण्यात आलेल्या रक्तनमुन्यांचा अहवाल शुक्रवार (दि.२५)पर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेस मिळणे अपेक्षित आहे. स्थलांतर आणि इतर …

The post नाशिक : जिल्ह्यात गोवरचे 'इतके' रुग्ण, आरोग्य अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात गोवरचे ‘इतके’ रुग्ण, आरोग्य अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन

नाशिकमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातही आता गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. वैद्यकीय विभागाने चारही संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईतील हाफकीन लॅबमध्ये तपासणीसाठी रवाना केले असून, तपासणी अहवाल काय येतो याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. संबंधित बालके बाधित आढळून आल्यास शहरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे …

The post नाशिकमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण

नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या मुंबई आणि इतर शहरांत लहान मुलांना गोवर या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातही रुग्ण आढळून येत असल्याने त्याबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला उशिराने का होईना जाग आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गोवरचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. इतर शहरांतही रुग्ण …

The post नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग