राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार

नाशिक : वैभव कातकाडे गाव-शिवारातील शेती, सेंद्रिय, गुरांचा तसेच गोशाळेतील कचर्‍यावर प्रक्रिया करून गॅस बनविण्याचा यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीने केला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊन गावात घरोघरी तसेच तो व्यावसायिकांना वापरासाठी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातून तयार होणारी स्लरी ही शेतीसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून उपयोगात येणार आहे. त्यामुळे …

The post राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार

जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगावातील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये नव्या वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनिमित्त जळगावमध्ये गोमूत्र प्राशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती नवीन वर्षाचे स्वागत म्हटले की, अनेकजण दारू, मटण खाऊन पार्टी करतात. आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रातील …

The post जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत