पिंपळनेर : दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमार ; सहा गो-रक्षकांवर गुन्हा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमारीची घटना घडली आहे. गोऱ्हे घेवून जाणाऱ्या ट्रक रस्त्यात अडवित गो-रक्षक असल्याचे सांगत सहा जणांनी ट्रक चालकासह दोघांना बेदम मारहाण करीत ४० हजारांची रोकड लुटून नेली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची …

The post पिंपळनेर : दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमार ; सहा गो-रक्षकांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमार ; सहा गो-रक्षकांवर गुन्हा