आमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा

धुळे : पुढारी वृत्तसेवा वाचनाने माणसाची आकलन, स्मरणशक्ती व संशोधकवृत्ती वाढते. वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक असून ग्रंथालय चळवळ रुजण्यासाठी ग्रंथालयाना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय …

The post आमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा

नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.24)पासून नाशिक ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा ग्रंथोत्सव होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या …

The post नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव