सावानातील पुस्तकांची दुनिया

नाशिक : दीपिका वाघ सार्वजनिक वाचनालयातील वाचक सभासदांना व्हॉट्सअ‍ॅप तसेच एसएमएसद्वारे पुस्तकांची उपलब्धता त्यानंतर पोथ्यांचे डिजिटायझेशन, पुस्तकांचे आरक्षण, घरपोच सेवा यांसारख्या सुविधा आगामी काळात सभासदांना मिळणार आहेत. 1840 साली स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय संस्था ही शहरातील सर्वात श्रेष्ठ अशी संस्था आहे. 1885 साली 65 सभासद संख्येपासून सुरू झालेला प्रवास 2023 मध्ये 12 हजार 980 पर्यंत …

The post सावानातील पुस्तकांची दुनिया appeared first on पुढारी.

Continue Reading सावानातील पुस्तकांची दुनिया

सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात 10 हजार पर्यंत सभासद, तर 10 लाखांपर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध असूनही शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सभासद संख्या कमी आहे. बर्‍याचदा वाचक केवळ निवडणुकीच्या वेळी येतात आणि नंतर वाचनालयात येत नसल्याचे सुहास टिपरे या सभासदाने सार्वजिनक प्रश्नमंजूषा कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केला. नाशिक : सावाना सभासदांना आता एसएमएसद्वारे मिळणार …

The post सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर appeared first on पुढारी.

Continue Reading सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर