नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत रोख 40 हजार रुपयांसह एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 5 च्या सुमारास घडली. दुशिंगपूर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बाळू फकिरा घोटेकर यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ते घोटेवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यास गेले होते आणि त्यानंतर लगेचच दोन तासांत …

The post नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जालखेड येथील बचतगटाच्या महिलांनी गुरुवारी (दि. 18) दारूविक्रेत्याला रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर जालखेड (ता. दिंडोरी) येथे मोठ्या प्रमाणात राजरोस अवैध दारूविक्री होत असून दारूविक्रीमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारी लहान-लहान मुले व अनेक तरुण …

The post नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री

नाशिक : ‘आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु’… शेतकऱ्यांचा निर्धार

नाशिक (उगांव, ता.निफाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीच्या कारावाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने विशेष पॅकेज देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याकरिता उपोषणाचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे उगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ‘आंम्ही …

The post नाशिक : 'आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु'... शेतकऱ्यांचा निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु’… शेतकऱ्यांचा निर्धार

नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी पंधरा दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायतीमध्ये मोफत स्वरूपात इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात गोल्डन कार्ड योजनेसाठी १६ लाख ७ हजार १४४ लाभार्थी …

The post नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ