नाशिक : ओठावर बहिष्कारास्त्र, मनात निवडणुकीचे मांडे

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : हेमंत थेटे पिंपळगाव बसवंत शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेऊन शासन दरबारी 10-12 वर्षांपूर्वीच सर्व पूर्तता करून दाखल करण्यात आलेला नगर परिषदेचा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. पिंपळगाव शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या एक वर्षापासून शहरातील काही ज्येष्ठ नेते, युवानेते कार्यरत आहेत. परंतु महिनाभरात पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. …

The post नाशिक : ओठावर बहिष्कारास्त्र, मनात निवडणुकीचे मांडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओठावर बहिष्कारास्त्र, मनात निवडणुकीचे मांडे