ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १८७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.१६) मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण ६११ केंद्रे अंतिम करण्यात आली आहे. तब्बल दोन लाख ७६ हजार ९२१ मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. …

The post ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 82 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) झालेल्या मतदानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भरपावसात मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त केले. तिन्ही तालुक्यांत दुपारी साडेतीनपर्यंत 74 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवारी (दि. 19) मतमोजणी पार पडणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांधील 82 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान घेण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी