Jalgaon : जामनेर तालुक्यात १२ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

जामनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. आज जामनेर तहसील आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास सर्व निकाल घोषीत झाले, त्यात तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीं पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा जामनेरच्या …

The post Jalgaon : जामनेर तालुक्यात १२ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : जामनेर तालुक्यात १२ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

पारोळा : तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. यात आमदार चिमणराव पाटील यांनी सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली. पारोळा तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यात कराडी …

The post Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, त्यानंतरच कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) शांततेत मतदान पार पडले. थेट सरपंच व सदस्य पदांसाठी …

The post नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी

ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच मोहनीश दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली. यावेळी नऊ सदस्यांपैकी पुष्पा धुर्जड, कांचन घोडे, सिंधुबाई पवार, आकाश पागेरे, सुरेखा पाळदे असे सहा सदस्य उपस्थित होते. तर उपसरपंच पदासाठी कांचन घोडे यांचा एकमेव अर्ज …

The post ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात होऊन निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप भोसले व नायब तहसीलदार मधुकर गवांदे यांनी निवडणुकीदरम्यान कामकाज पाहिले. पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती आणि बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 187 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 16) साधारणत: 80 टक्के मतदान झाले. थेट सरपंचासह सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी त्यांचा कौल ईव्हीएममध्ये बंदिस्त केला. सोमवारी (दि. 17) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पेठ, सुरगाण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. …

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल

लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी – तालुक्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच हे दोन्ही पदे एकाच घरात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती जोंधळे तर उपसरपंचपदी त्यांचे पती तुकाराम जोंधळे यांची निवड झाली आहे. एकाच घरात दोन्ही पदे आल्याने जिल्हाभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंच पदी …

The post लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील 'या' ग्रामपंचायतीचा निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल

नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल सोमवारी (दि.19) मतमोजणीनंतर शांत झाला. महाविकास आघाडी सरकार राज्यातून पायउतार झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हक्काच्या …

The post नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल व चोपडा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भाजपला विजय मिळविता आला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना धक्का मानला जात आहे. याउलट शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला. तर चार ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा राहिला. जळगाव …

The post जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा

नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  नंदुबार जिल्ह्यातील आतापर्यंत 35 ग्रामपंचायतींचे निकाल हाती लागले असून यात भाजपची घोडदौड कायम असल्याचे दिसून येत आहे.  आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानूसार 17 ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. तर 10 ग्रामपंचायतींवर शिंदे गट, 4 ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस, तर 4 ग्रामपंचायतींवर अपक्ष असा विजय मिळवला आहे. मात्र, राष्ट्रवादी अद्याप शू्न्यावर आहे. नंदुरबार तालुक्यात …

The post नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते