नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात प्रचंड उकाडा जाणवत असला तरी केंद्रांवरील मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यात सुमारे ८० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून, मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सदस्यपदाच्या १,२९१ तसेच थेट सरपंचाच्या १७७ जागांसाठी हे …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 187 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 16) साधारणत: 80 टक्के मतदान झाले. थेट सरपंचासह सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी त्यांचा कौल ईव्हीएममध्ये बंदिस्त केला. सोमवारी (दि. 17) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पेठ, सुरगाण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. …

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल

नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती

नाशिक ( कळवण) :  पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतीचे थेट सरपंच बिनविरोध झाले आहे. तर 19 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी, दि.19 मतमोजणी होवून 89 जागेवर उमेदवार निवडून आले आहे. आज झालेल्या मतमोजणीत 89 जागांसाठी मतमोजणी होत बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन पहावयास मिळत असून मतदारांची युवा उमेदवारांना पसंती असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. धुळे : …

The post नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती

नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यात काल मोठ्या ग्रामपंचायतींसह लहान ग्रामपंचायतींमध्येसुद्धा अतिशय चुरशीने मतदान झाले. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी तारांबळ उडाली. दिंडोरी तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी काल देहरे येथे गेलेले पथक नदीला पाणी आल्यामुळे रात्रभर पूराच्या पाण्यातच अडकून पडले होते. आज सकाळी पाणी ओसरल्यावर मतमोजणीच्या ठिकाणी …

The post नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका