नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध

देवळा ; पुढारी वृत्तसेवा ; देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री अतुल पवार यांची तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला. ह्या रिक्त पदांच्या जागेसाठी सोमवारी दि. ६ सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली देवळा नगरपंचायत सभागृहात …

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध

नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

देवळा(जि. नाशिक) ; माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अलकाबाई पवार या  सर्वाधिक 846 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार  सुरेखा पवार यांचा दारुण पराभव केला. उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ; (वार्ड 1) मध्ये तात्याभाऊ भदाणे 305(विजयी) खुशाल पवार 112(पराभूत ) हर्षली बच्छाव 327(पराभूत ) गायत्री शेवाळे 90 (पराभूत …

The post नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

देवळा(जि. नाशिक) ; माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अलकाबाई पवार या  सर्वाधिक 846 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार  सुरेखा पवार यांचा दारुण पराभव केला. उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ; (वार्ड 1) मध्ये तात्याभाऊ भदाणे 305(विजयी) खुशाल पवार 112(पराभूत ) हर्षली बच्छाव 327(पराभूत ) गायत्री शेवाळे 90 (पराभूत …

The post नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) झालेल्या मतदानावेळी ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले. सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. आगामी लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व …

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी

नाशिक : ग्रामपंचायत माघारीसाठी आज अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या पोटनिवडणुकांसाठी साेमवारी (दि. ८) माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे निवडणुकीतून कोण माघार घेणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील २३३ ग्रामपंचायतींमधील ३४३ रिक्तपदांसाठी तसेच ६ गावांतील थेट सरपंचपदाकरिता निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. सदस्यपदांसाठी जिल्हाभरातून २७८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २७१ अर्ज वैध ठरले …

The post नाशिक : ग्रामपंचायत माघारीसाठी आज अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायत माघारीसाठी आज अंतिम मुदत

नाशिक : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला दिवस निरंक, एकही अर्ज दाखल नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायती पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२५) अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या ३५० रिक्त जागांसाठी व थेट सरपंचपदाच्या सहा पदांकरिता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.२५) अर्ज भरायच्या पहिल्याच दिवशी एकही इच्छुक तहसील कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे …

The post नाशिक : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला दिवस निरंक, एकही अर्ज दाखल नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला दिवस निरंक, एकही अर्ज दाखल नाही

धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायतींच्या 61 सदस्य तर 2 थेट सरपंच पदांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागेकरीता नामनिर्देशनपत्रासोबत …

The post धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत …

The post Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी

धुळे : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य आणि सरपंच पदासाठी आता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व चार ग्रामपंचायतीच्या तहसीलदारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरता येणार असल्याची माहिती जिल्हा …

The post ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी

ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव 

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वरवंडी येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये उपसरपंचपदी राजश्री जाधव यांचा एका मताने विजय झाला. उपसरपंच निवडीसाठी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये राजश्री अमोल जाधव, संदीप पंढरीनाथ बर्वे, सुनिता दौलत जाधव यांच्यामध्ये चढाओढ असताना संदीप बर्वे यांनी अर्ज मागे घेतला. तर दोन उमेदवारांमध्ये चुरशीची निवडणूक पार पडून …

The post ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव  appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव