सरपंच, ग्रामसेवक ग्रामीण विकासाचे मजबूत खांब – भास्करराव पेरे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनस्तरावर काम करताना काही मर्यादा असतात. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत कितपत पोहोचतील, हे माहीत नाही. मात्र ग्रामगाडा चालविणारे पदाधिकारी, सरपंच आणि गावातील उत्साही तरुण यांनी ठरवले, तर गावाच्या कायापालटास विलंब लागणार नाही. सरपंच-ग्रामसेवक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मजबूत खांब असतात. त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच गावाचा विकास लवकर होऊन देश …

The post सरपंच, ग्रामसेवक ग्रामीण विकासाचे मजबूत खांब - भास्करराव पेरे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सरपंच, ग्रामसेवक ग्रामीण विकासाचे मजबूत खांब – भास्करराव पेरे-पाटील

नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय जागांच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत आग्रही मागणी केली. लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा सदस्य, बाजार समिती, ग्रामपंचायती यासारख्या माध्यमातून अजित पवार गटाची असलेल्या पकडीचे विश्लेषण केले. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबतील बैठकीवेळी हे सर्व मुद्दे मांडून जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही दिली. …

The post नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती

१९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींमधील अंतिम प्रभागरचनेची घोषणा मंगळवारी (दि.१६) करण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये नविन प्रभागरचनेबाबत उत्सुकता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात चालूवर्षी महाराष्ट्रात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नविन प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याम‌ध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ तालूक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. सदर ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या, आरक्षण व अन्य बाबी विचारात घेत तहसील …

The post १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी appeared first on पुढारी.

Continue Reading १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित

येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती खैरनार यांचे रद्द केलेले सरपंच पदाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केल्याने, जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि.०३/१०/२०२३ चे आदेशान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्यानुसार जऊळके ता. येवला या ग्रामपंचायतीमध्ये …

The post जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित

दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्‍या आठवडे बाजारामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्‍या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्‍या आठवडे बाजारामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्‍या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे …

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या …

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पुन्हा नळमीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच नामदेव शिंदे यांनी सांगितले. J. P. Nadda : कौशल्य विकसित करणे ही निरंतर प्रक्रिया : जे. पी. नड्डा 2007 मध्ये उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ही …

The post नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक : उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे आज वितरण; पाच वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) होणार आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी माहिती दिली. पुरस्कारार्थींची नावे अशी… सन 2018 – बापू पवार, रामदास इंगळे, अलका तरवारे, ज्ञानेश्वर जाधव, …

The post नाशिक : उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे आज वितरण; पाच वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे आज वितरण; पाच वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित