धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा न्यायालयाच्या आदेशाने महिलेच्या जन्माची नोंद करण्यासाठी विलंब शुल्काच्या नावाखाली चौदाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथे राहणाऱ्या तक्रारदाराच्या आत्याचा जन्म एक मे 1968 रोजी मौजे जामण्यापाडा येथे झाला होता. या महिलेचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. या जन्मनोंदीसाठी …

The post धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या