नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गुरुवारी, दि. 17 च्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता …

The post जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता