आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा महामार्गावरील अपघाता मधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून तालुक्यातील वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय appeared first on पुढारी.

Continue Reading आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्याच पावसाने पेठ ग्रामीण रुग्णालयाची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बाह्यरुग्ण विभाग पाण्याखाली गेल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय तसेच नवीन मेडिकल लॅबचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. …

The post पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत तीन वर्षांमध्ये ६७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा रुग्णालयाने ठेवत संबंधित ठेकेदाराकडे ३० लाखांची वसुलीची नोटीस पाठवली आहे. याबाबत ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे संबंधित चौकशीची व गैरव्यवहार झालेल्या बिलांची मागणी केली आहे. या बिलांची पडताळणी करून सोमवार (दि. १९) पर्यंत बाजू मांडण्यास ठेकेदाराने मुदत मागितली आहे. त्यामुळे …

The post Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागातर्फे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामीण रुग्णालयात मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट मंजूर झाले आहे. युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी आरोग्य प्रोत्साहनासाठी भारत सरकारने यंदा ‘पायाभूत सुविधांचा विकास’ …

The post नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागातर्फे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामीण रुग्णालयात मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट मंजूर झाले आहे. युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी आरोग्य प्रोत्साहनासाठी भारत सरकारने यंदा ‘पायाभूत सुविधांचा विकास’ …

The post नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हेल्थ रिसर्च युनिटच्या बांधकामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच असून अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाला. तर शेतातील त्यांच्या पत्नी, सासू आणि दोन मुलेही जखमी झाले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ… आनंद सुरेश कोळी (४५) असे मयत शेतमजुराचे …

The post जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याने एका बालिकेवर हल्ला केला असून, कुटुंबीय जवळ असल्याने सुदैवाने त्या बालिकेला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. ही घटना राखीव वनालगत घडली आहे. रामचंद्र देखणे : अधिक देखणे तरी निरंजन पाहणे… काही दिवसांपूर्वीच दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील एका शाळकरी मुलगा शाळेतून घरी जात असताना बिबट्याने त्या …

The post नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली

नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले

सटाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या शेमळी येथील आदिवासी महिलेस रुग्णालय कर्मचार्‍यांनी दाखल करून न घेतल्याने ती प्रवेशद्वारातच प्रसूती झाली आणि दुर्दैवाने अर्भक दगावले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसमवेत रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला मंगळवारी (दि.13) सायंकाळी टाळे ठोकले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व …

The post नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले

कंडारीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी विजय विनायक बनसोडे (३६) हा नागसेन कॉलनी येथील घरून बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा मृतदेह विहिरीत आढळला असून युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीड : लेंडेवाडी येथे वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी गंभीर जखमी कंडारी येथील नागसेन कॉलनीतील रहिवासी विजय बनसोडे हा घर सोडून …

The post कंडारीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading कंडारीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

नाशिक : सटाणा ग्रामीण रुग्णालयातील गर्भपाताबद्दल समितीकडून चौकशी

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी शनिवारी (दि. ३) सातसदस्यीय चौकशी समिती दिवसभर रुग्णालयात तळ ठोकून होती. या समितीकडून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पीडित मुलगी व नातेवाइकांची सविस्तर चौकशी करण्यात आली. जालना : वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात वादळी पाऊस; कपाशी,ऊस,बाजरी भुईसपाट; …

The post नाशिक : सटाणा ग्रामीण रुग्णालयातील गर्भपाताबद्दल समितीकडून चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सटाणा ग्रामीण रुग्णालयातील गर्भपाताबद्दल समितीकडून चौकशी