नाशिकरोड व्यापारी बॅंकेला ११ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्के

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सहकार क्षेत्रात अग्रगणी असलेल्या दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेस नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात ११ कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. रिझर्व्ह बॅँकेने या बॅंकेला मोबाईल बॅंकींग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे खातेदार, ग्राहकांना आरटीजीएस, नेफ्ट, फंड ट्रान्सफर, चेक बुक रिकवेस्ट, अकौंट स्टेटमेंट आदी बाबी काही सेकंदातच …

The post नाशिकरोड व्यापारी बॅंकेला ११ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्के appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड व्यापारी बॅंकेला ११ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्के

नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

 नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून त्या भंगारत विकून उपलब्ध झालेल्या निधीव्दारे कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या इमारतीच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्ज अशी केबिन्स तयार करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस बँकेने केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या केबिनचे उद्घाटन …

The post नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

जळगाव : सोने चाेरणाऱ्या ‘त्या’ मॅनेजरच्या शोधासाठी पथक रवाना

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भुसावळ शहरातील मणप्पुरम गोल्ड बँकेतील सुमारे २ किलो वजनाचे १ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोने बँकेच्या मॅनेजरनेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे या मॅनेजरने वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडमध्ये १० लाखांचा अपहार केला होता. याची शिक्षा म्हणून दोन महिन्यांपूर्वी भुसावळला नियुक्तीवर पाठवले होते. मात्र, येथे आल्यावर त्याने …

The post जळगाव : सोने चाेरणाऱ्या 'त्या' मॅनेजरच्या शोधासाठी पथक रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सोने चाेरणाऱ्या ‘त्या’ मॅनेजरच्या शोधासाठी पथक रवाना

नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागोजागी पेट्रोलपंप बघावयास मिळत असून, अजूनही मोक्याच्या भूखंडांवर पेट्रोलपंप उभारण्याचे काम नजरेस पडते. परंतु, पंप उभारताना ग्राहकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपचालकांना बंधनकारक असतानाही त्या दिल्या जात नसल्याचे चित्र जवळपास सर्वच पेट्रोलपंपांवर दिसून येते. खरं तर ग्राहकांनाच या सुविधांबाबत पुरेशी माहिती नसल्याने, पंपचालक या सुविधा उपलब्ध करून देण्याची तसदी घेताना …

The post नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड

दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रकाशाचा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी या सणाला अवघे काही दिवस उरले असून, बोनस हाती पडल्याने कर्मचारी, कामगारांनी खरेदीसाठी रविवारचा मुहूर्त साधल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.   दरवर्षी स्वदेशीपेक्षा विदेशी, त्यातही चायनामेड वस्तूंचा मोठा बोलबाला बघावयास मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी चीनच्या कुरापती वाढल्याने, भारतीयांनी चायनामेड वस्तूंवर पूर्णपणे …

The post दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

नाशिक : महावितरणच्या ‘अभय’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना-2022 ला डिसेंबरअखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या घरगुती ग्राहकांसह व्यवसाय आणि उद्योग ग्राहकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. अभय योजनेंतर्गत वीज ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने किंवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ केले जाते. योजनेनुसार 31 डिसेंबर …

The post नाशिक : महावितरणच्या ‘अभय’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महावितरणच्या ‘अभय’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ