कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली परत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निर्माल्यासह कचऱ्यात गेलेली लाखो रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी तसेच घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा तासांत शोधून काढत मूळ मालकास परत केल्याची सुखद घटना नाशकात घडली आहे. हिऱ्याची अंगठी परत देणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण खाबिया व सपना खाबिया या …

The post कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली परत appeared first on पुढारी.

Continue Reading कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली परत

नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचे आगार बनलेल्या ब्लॅकस्पॉटचे ग्रीन स्पॉटमध्ये रूपांतरित करण्याचा विडा घंटागाडी कर्मचारी आणि वॉटरग्रेसचे व्यवस्थापक विजय जमदाडे यांनी उचलून तो संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल या सर्वांचे उद्योजकांबरोबरच सर्वच थरातून स्वागत होत आहे. घंटागाडीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी 10 झाडे दत्तक घेतले. आधी वेअरहाऊससमोरील ब्लॅकस्पॉटची साफसफाई करून हा परिसर चकाचक केला. नंतर …

The post नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम

मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन

 मालेगाव मध्य : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेत वॉटरगेस या खासगी ठेकेदारामार्फत काम करणार्‍या घंटागाडी कामगारांनी किमान वेतन व वेळोवेळी देण्यात येणारा महागाई भत्ता या प्रमाणे आठ तास कामाचे वेतन लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. मालेगाव …

The post मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन

नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घरातील आवरासावर करताना नजरचुकीने घंटागाडीत कचऱ्यासोबत टाकली गेलेली तब्बल पाच हजार रुपयांची रोख रक्कम घंटागाडी कामगारांनी परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. जेलरोडच्या पिंपळपट्टी रोड येथील रंजना भालेराव यांनी दसऱ्यानिमित्त घराची आवराआवर करताना नजरचुकीने त्यांच्याकडून पाच हजार रुपये कचऱ्याच्या डब्यात पडले. घंटागाडी आल्यानंतर भालेराव यांनी कचऱ्याचा डबा घंटागाडीत टाकला. घरी …

The post नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त घंटागाडीचा ठेका पुन्हा वादात सापडला असून, ठेकेदारांकडून पाच वर्षांच्या बँक गॅरंटीऐवजी केवळ एकाच वर्षाची बँक गॅरंटी घेऊन ठेका देण्याचा घाट घातला जात असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घंटागाडी ठेक्याची फाइल मागवून घेत तपासणी सुरू केली आहे. महिलांनी उद्योग-व्यवसायात पदार्पण करावे …

The post नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीतील भंगार मला का विकत नाही या कारणावरून श्रमिक नगर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून घंटागाडी कर्मचाऱ्याला गेल्या दोन दिवसापासून मारहाण होत असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अकोला : शाळा बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४६ हजार लाचेची मागणी; सरपंच पती …

The post नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण