नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांची 2016-17 या काळातील किमान वेतनाची थकबाकी संबंधित ठेकेदाराकडून येणे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी वारंवार आश्वासन देऊनही त्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी (दि.31) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. घंटागाडी कामगारांनी किमान वेतन मागितले म्हणून संबंधितांना काम नाकारण्यात आले होते. कामगारांसंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संबंधित विभागीय …

The post नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा किमान वेतनासह प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी (दि. 24) कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. ठेकेदाराने आठ तासांच्या किमान वेतनासह नियमानुसार महागाई भत्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. नाशिक पदवीधर निवडणूक : भव्यदिव्य मतपत्रिकेची प्रशासनात चर्चा, इतकी …

The post नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त घंटागाडीचा ठेका पुन्हा वादात सापडला असून, ठेकेदारांकडून पाच वर्षांच्या बँक गॅरंटीऐवजी केवळ एकाच वर्षाची बँक गॅरंटी घेऊन ठेका देण्याचा घाट घातला जात असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घंटागाडी ठेक्याची फाइल मागवून घेत तपासणी सुरू केली आहे. महिलांनी उद्योग-व्यवसायात पदार्पण करावे …

The post नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बॅंक गॅरंटीचा नियम डावलून घंटागाडी ठेका देण्याचा घाट