नाशिक : सार्वजनिक जागेत कचरा टाकला म्हणून दहा हजाराचा दंड 

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा गाडीतून आणलेला कचरा टाकल्याप्रकरणी एकाकडून महापालिका कर्मचा-यांनी दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नितीन झगडे असे कचरा टाकणा-याचे  नाव असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या व्यक्तीने नाशिकरोडच्या सार्वजनिक जागेच्या आनंदनगरमधील ईगल स्पोटर्ससमोरील मैदान परिसरात कचरा टाकला होता. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त दिलीप मेणकर, घनकचरा विभागाचे डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी …

The post नाशिक : सार्वजनिक जागेत कचरा टाकला म्हणून दहा हजाराचा दंड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सार्वजनिक जागेत कचरा टाकला म्हणून दहा हजाराचा दंड