नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असताना फक्त मोजकेच प्रस्ताव कसे मंजुरीसाठी येतात. मंत्री स्तरावरून याबाबत आग्रहाने मागणी होत असताना शबरी घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव अतिशय कमी येत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत दहा दिवसांत जिल्हाभरातून किमान २५ हजार प्रस्ताव सादर करण्याचा अल्टिमेटम दिला. सध्या मंजुरीसाठी अपात्र …

The post नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत प्रत्येक बेघराला निवारा देण्याची घोषणा केलेली आहे. पण पंतप्रधानांच्या या घोषणेची पूर्तता होण्यासाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत केवळ 593 घरकुले पूर्णत्वास आली आहेत. यंत्रणांची कामातील कासवगती बघता सर्वसामान्यांना हक्काच्या निवार्‍यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. Gufi Paintal …

The post प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

नाशिक : जीवितहानी होण्याआधी नवीन घरकुले बांधून द्या : समता परिषद

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा येथील महात्मा फुले नगरमधील गोंडवाडी येथे जुन्या घरकुलाचे छत कोसळून तीन मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घरकुलांची अवस्था पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्यता असल्याने येथील गरीब गोंड समाजाला नवीन घरकुले बांधून देण्याची मागणी समता परिषदेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून …

The post नाशिक : जीवितहानी होण्याआधी नवीन घरकुले बांधून द्या : समता परिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जीवितहानी होण्याआधी नवीन घरकुले बांधून द्या : समता परिषद