तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

नाशिक : तारवालानगर येथील लामखेडे मळा परिसरात चोरट्याने घरफोडी करून तीन लाख तीन हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मोबाइल चोरून नेला. प्रशांत ठाकरे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२०) दुपारी घरफोडी करून दागिने व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. महिला प्रवाशांचे दागिने लंपास नाशिक : नवीन मेळा व नाशिक …

The post तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी

देवळाली कॅम्प, पुढारी वृत्तसेवा : येथील विजय नगरच्या दत्त पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या मयूर अरुण शेटे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचांदीच्या दागिने व साडेचार लाख रुपये रोख रक्कम अशी सुमारे ८ लाख ३८ हजार रु. चा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात भादंवि ४५४, ४५७ व ३८० या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व नाशिक ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Burglary Gang) छडा ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. या टोळीतील १० संशयितांना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात २४ फेब्रुवारीला चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझात घरफोडी केली होती. चोरट्यांनी हॉटेलमधील रोकड व मद्यसाठा असा एकूण …

The post घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत

पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- पुणे मंचर येथुन एसटी बसने नाशकात येऊन अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून घरफोडी करणारा व त्याचा साथीदार अशा दोघा संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी …

The post पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

जळगाव : शहरात व चाळीसगाव मध्ये दोन घरे फोडून चार लाख 52 हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यानी केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दररोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.  पोलीस घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरत  आहे. येत्या काळात नाताळ व जानेवारी महिन्यामध्ये राम जन्मभूमीचा उत्सव असल्याने या जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोड्या …

The post जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जळगाव जिल्ह्यात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी व घरफोड्या करुन दहा लाख 52 हजार 189 रुपयाच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. चोपडा शहर, अमळनेर, जळगाव शहर, रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत या चो-या झाल्या. चांदीचे दागिने, टीव्ही, संसार उपयोगी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी या चारही पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल …

The post जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी

Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील तरूणाचे बंद घर फोडून घरातून एकुण १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप सुदाम वाणी (वय-३६) रा. भवानी मंदीराजवळ, मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला …

The post Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास

विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, येथील विद्यानगर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकेमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित बातम्या : छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन Pune Fire News : अग्निशमन दलाकडून आगीमध्ये अडकलेल्या ९ वर्षाच्या …

The post विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व साक्री येथील अरिहंत नगरमधील रहिवाशी अरुण झिपा अहिरराव यांच्या घरी  घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांच्या किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. अरुण झिपा अहिरराव हे काल, दि. ३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पत्नीसह सटाणा येथे आपल्या नातेवाईकांना …

The post धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, देवपुरातील नकाने रोडवरील श्रीनाथनगरात चोरट्यांनी एका घरावर हात साफ केला .मात्र घटनास्थळावरच असलेल्या एका १७ वर्षे वयाच्या मुलीने वेळीच नागरिकांना सावध केल्याने चोरटे नागरिकांना सापडले. या चोरट्यांवर नागरिकांनी हात साफ करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या हातून अंधारात पडलेली दागिन्यांची पिशवी बांधकाम रखवालदाराने परत …

The post धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप