राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्ती येथे सोमवार (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथे सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसु लागल्याने रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी …

The post राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

शॉर्टसर्किट’मुळे घराला आग, साहित्यासह साडेतीन लाख जळून खाक

देवळा : पुढारी वृत्तसेवा; येथील देवळा -खर्डे रस्त्यावरील शिंदे वाडीतील एका बंद घराला आज मंगळवारी (दि. १३) दुपारी १ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. देवळा नागरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहचल्याने कर्मचाऱ्यांनी आग …

The post शॉर्टसर्किट'मुळे घराला आग, साहित्यासह साडेतीन लाख जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading शॉर्टसर्किट’मुळे घराला आग, साहित्यासह साडेतीन लाख जळून खाक

नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा  नगरसुल येथील आमदार वस्ती लगत विकास जाधव यांच्या घरातील घरघुती मिटर पासून घरात जाणाऱ्या वायरला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील आमदारवस्ती लगत जगन मोरे व नाना मोरे यांचे शेत वाट्याने करुन उदरनिर्वाह करणाऱ्या  विकास (बापू) रंगनाथ जाधव, पत्नी, चार वर्षाची मुलगी असे कुटुंब वास्तव्यास आहेत. …

The post नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान

नाशिकच्या भद्रकाली परिसरात तीन घरांना आग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकच्या भद्रकाली परिसरात घरांना आग लागल्याची घटना घडली. म्हसरुळ टेक येथील तीन घरांना एकाच वेळी ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. म्हसरुळ टेक येथील सुरेश साळुंखे, महेश पवार, सागर पेंढारकर यांच्या घरांना आज (दि. 5) दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे …

The post नाशिकच्या भद्रकाली परिसरात तीन घरांना आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भद्रकाली परिसरात तीन घरांना आग

जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात आज (दि. १९) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या …

The post जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दोन घरांना आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॉलेजरोडलगत असलेल्या पाटील लेन परिसरात एका मनोरुग्णाने त्याच्या घरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवत घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. याआधी देखील या व्यक्तीने असे प्रकार केल्याचे समजते. Twitter : ‘ऑफिसमध्ये येऊ नका’, …

The post नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग