बांधकाम साहित्य महागल्याने घराचे स्वप्न दुरावले

नाशिक : सतीश डोंगरे  पावसाळा आणि हिवाळ्यात बांधकाम क्षेत्रात काहीशी मंदी येत असल्याने, त्याचा परिणाम बांधकाम साहित्य स्वस्त होण्यावर होत असतो. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा बांधकाम क्षेत्रात तेजी येत असल्याने, बांधकाम साहित्याच्या दरातही मोठी वाढ होत असते. लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार असल्याने, पुन्हा एकदा बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर …

The post बांधकाम साहित्य महागल्याने घराचे स्वप्न दुरावले appeared first on पुढारी.

Continue Reading बांधकाम साहित्य महागल्याने घराचे स्वप्न दुरावले

नाशिक: शॉर्टसर्किटमुळे आगीत म्हसोबावाडीत घर खाक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी येथे शॉर्टसर्किटमुळे बुधवारी 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला असून, आजूबाजूच्या तीन घरांचेदेखील नुकसान झाले आहे. म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी या ठिकाणी जवळपास 300 ते 400 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या भागातील शेवटच्या गल्लीत विकास खरात (वय 32) आपल्या …

The post नाशिक: शॉर्टसर्किटमुळे आगीत म्हसोबावाडीत घर खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शॉर्टसर्किटमुळे आगीत म्हसोबावाडीत घर खाक

Prajakta Mali : नाशिकचं हवापाणी, वातावरण प्रसन्न म्हणून मलाही घर घेण्याची इच्छा…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचे वातावरण इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. त्याचप्रमाणे सध्या होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे …

The post Prajakta Mali : नाशिकचं हवापाणी, वातावरण प्रसन्न म्हणून मलाही घर घेण्याची इच्छा... appeared first on पुढारी.

Continue Reading Prajakta Mali : नाशिकचं हवापाणी, वातावरण प्रसन्न म्हणून मलाही घर घेण्याची इच्छा…

नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अत्यंत झपाट्याने वाढणार्‍या शहरांमध्ये नाशिकचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सातपूर, मखमलाबाद, अंबड, चुंचाळे, पाथर्डी फाटा, आडगाव, नाशिकरोड, जेलरोड अशाच चहूबाजूने मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांना मागणीही मोठी आहे. मात्र, नवीन घर घेताना रहिवाशांकडूनच अतिक्रमणे केली जात असल्याने उपनगरांमधील रस्त्यांची कोंडी झाली असून, या भागांमध्ये छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या …

The post नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’

नाशिक : सतीश डोंगरे गेल्या मार्च महिन्यात स्टील, सिमेंटसह बांधकाम साहित्यात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता बांधकाम साहित्यात बर्‍यापैकी घसरण झाली असून, घर बांधणे स्वस्त झाले आहे. मात्र, अशातही घरांच्या किमती जैसे थेच असल्याने, स्वस्त घर खरेदीचे ग्राहकांचे स्वप्न अधुरेच असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात महागाईने …

The post घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’ appeared first on पुढारी.

Continue Reading घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’