400 कोटींचा घोटाळा; खडसेंची चौकशी होणार : मंत्री विखे पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, याप्रकरणी खडसे यांची महसूल खात्यामार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली …

The post 400 कोटींचा घोटाळा; खडसेंची चौकशी होणार : मंत्री विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading 400 कोटींचा घोटाळा; खडसेंची चौकशी होणार : मंत्री विखे पाटील

Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक

जळगाव : भुसावळ शहरातील स्टेट बँकेच्या शाखेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक (Loan scam) केल्याप्रकरणी दोन बँक मॅनेजर, व्हॅल्यूअरसह २६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्र तयार करून बँकेत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २ कोटी ७९ लाख ३०० रुपयांचे गृहकर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भुसावळ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या …

The post Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक