Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज …

The post Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ

नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 159 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी गुरुवारी (दि. 20) 115 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 18 जागांसाठी 44 उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकले आहेत. नाशिक : सिन्नरला 18 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे माघारीच्या दिवशी पॅनलचे …

The post नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने