नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

 नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकसह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी येथील रविवार कारंजा येथील सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला जवळपास 21 किलो चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. सोबत 51 किलो मोगऱ्याच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून त्यामुळे मंदिरात चंदनासह मोगऱ्याचा सुंगध दरवळतो आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस …

The post नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप