भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यासाठी सरकार सक्षम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना चिंताजनकच असल्याची कबुली देत राज्य सरकार त्याबाबत सर्तक असल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अन्न, नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. …

The post भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यासाठी सरकार सक्षम appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यासाठी सरकार सक्षम

मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक सुविधा सुरू करा : चंद्रकांत पाटील

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा-  येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा …

The post मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक सुविधा सुरू करा : चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक सुविधा सुरू करा : चंद्रकांत पाटील

जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रामजन्मभूमीचे आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते असे म्हणणे चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ‘दलित’ नव्हे आता ‘पीपल्स …

The post जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केला आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. …

The post 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आज धुळे शहरात सर्व आंबेडकरी संघटनेसह सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. …

The post चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी

जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे …

The post जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको

चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील झालेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडून काढून घेत, त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे …

The post चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड