‘चला, जाणूया नदीला’ अभियानाची धुळ्यात भात नदीपासून सुरुवात

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या लहरीपणामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणामी होतो आहे. तसेच प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भुपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहनक्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांच्या …

The post 'चला, जाणूया नदीला' अभियानाची धुळ्यात भात नदीपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘चला, जाणूया नदीला’ अभियानाची धुळ्यात भात नदीपासून सुरुवात