नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके ‘टक्के’ मतदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी २२१ मतदारांनी मतदान केले असून, १० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. कृषी …

The post नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके 'टक्के' मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके ‘टक्के’ मतदान

शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  येथील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु झाले आहेत.  सद्यस्थितीत नविन लाल कांद्याची आवक देखील सुरु झाली आहे. तर चांदवड बाजार समितीत नविन लाल कांदा विक्रीस आल्याने बाजार समिती व व्यापारी वर्गातर्फे कांदा विक्रेता शेतकरी बापू बाबुराव आहिरे खडकी (मालेगाव) यांचा सत्कार करुन नविन लाल …

The post शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव appeared first on पुढारी.

Continue Reading शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव